दुसरी भाषा | Second language

एका सामान्य मराठी माणसाला विचारा त्याची दुसरी भाषा काय? तो बोलेल हिंदी! तुम्ही गुजराती,बंगाली,कर्नाटकी, तेलगू, मल्याळी, ओडिया, पंजाबी, तमिळ(त्यांना येते पण बोलत नाही) लोकांना विचारा त्यांच्या राज्यात दुसरी भाषा काय तर ते लोकं पण बोलतील हिंदी. NE स्टेट्स मध्ये जरी तुम्ही विचारलं तर mostly ते पण हेच बोलतील की हिंदी. मग ज्यांची मातृभाषा हिंदी आहे त्यांची दुसरी भाषा काय?